दिल्लीच्या फेररचनेचा नवा प्रकल्प निरर्थक आणि मूर्खपणाचा
|

दिल्लीच्या फेररचनेचा नवा प्रकल्प निरर्थक आणि मूर्खपणाचा

– रामचंद्र गुहा सहा वर्षापूर्वी `हिंन्दुस्थान टाईम्स` च्या संपादकांनी दर दोन आठवड्यांनी एक सदर लिहिण्याचं मला निमंत्रण दिलं. मी होकार दिला आणि अट घातली की माझ्या लिखाणावर कुठलेही संपादकीय बदल केलेले मला चालणार नाहीत. क्वचित माझ्या लेखी संहितेत जे किरकोळ बदल केले तेव्हा त्यांनी मला विचारलेही नव्हते. माझ्या लिखाणात बदल करण्याचे वा काही मुद्दे टाळण्याचे…

अवैज्ञानिक पद्धतीने केलेली अपयशी टाळेबंदी
|

अवैज्ञानिक पद्धतीने केलेली अपयशी टाळेबंदी

विद्या कृष्णन आणि अथिरा कोन्निकारा, १९ मे २०२० १.३ अब्ज भारताची लोकसंख्या मागच्या अनेक दिवसांपासून जगातील सर्वात कडेकोट टाळेबंदीत असूनही भारत चीनला मागे टाकून आशिया-पॅसिफिक या भागातील कोरानाचे केंद्र बनत आहे. देशात असणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय कार्य दल स्थापन करण्यात आले ज्याच्या साह्याने सरकार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन योग्य ती पावले उचलण्यास कार्यक्षम असावी. परंतु…