मोदींचे २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज – सरकारी तिजोरीतून वास्तविक खर्च फक्त रु २.५ लाख कोटी
कोणतेही अतिरिक्त कर्ज घेतल्यास अतिरिक्त खर्च होऊ शकत नाही आणि तार्किकदृष्ट्या कोणताही वित्तीय उत्तेजन मिळू शकत नाही. पंतप्रधानांनी जाहीर केल्या नुसार, केंद्राकडून थेट वित्तीय प्रोत्साहन ही भारताच्या जीडीपीच्या 10% आहे, मात्र आकडेवारीचे विश्लेषण केल्यास ही रक्कम 1% हुन थोडी जास्त आह. ह्या विषयावरील, हे तीन लेख.