कोरोनाव्हायरस संकटादरम्यान श्रीमंत कंपन्यांचा फायदा
|

कोरोनाव्हायरस संकटादरम्यान श्रीमंत कंपन्यांचा फायदा

– योगी आगरवाल ( ज्येष्ठ पत्रकार) हे जरी धक्कादायक असलं तरी आश्चर्यकारक अजिबात नाही की २४ मार्चला लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आठ कंपन्यांच्या समूहाला शेअर बाजारात सर्वाधिक नफा झाला आहे. सर्वात मोठा फायदा झाला तो मोदी सरकारच्या सर्वात जवळच्या समूहाला, रिलायन्स समूहाला. रिलायन्सचे बाजार भांडवल ७८ टक्क्यांनी वाढून १०.०७ ट्रिलियन ( लाख कोटी रु) रुपये झाले…

महामारी: साथीचा रोग पसरण्याचा दोष विषाणू व्यतिरिक्त मोठ्या बँका आणि मोठया कृषी व्यवसायाचा कसा?
| |

महामारी: साथीचा रोग पसरण्याचा दोष विषाणू व्यतिरिक्त मोठ्या बँका आणि मोठया कृषी व्यवसायाचा कसा?

– स्टुअर्ट हीव्हर कोविड -१९ मुळे होणाऱ्या परिणामाला चीन दोषी असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत मात्र हा दावा दांभिक आणि दिशाभूल करणारा आहे, असे मत जीवउत्क्रांती शास्त्रज्ञ आणि ‘बिग फार्मस् मेक बिग फ्लू’ या पुस्तकाचे लेखक रॉब वालेस यांनी मांडले. मी एक तंदुरुस्त मध्यवयीन व्यक्ती असूनही कोरोनामुळे श्वास घेण्यासाठी तडफडतोय तेही ट्रम्प…